‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ (Majha Ganeshotsav Majha Matadhikar) या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धेचे (Ganeshotsav Decoration Competition) आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती गणेशोत्सव साजरे करणाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (shrikant Deshpande) यांनी केले आहे. या स्पर्धेची सविस्तर नियमावली https://ceo.maharashtra.gov.in वर तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे.
‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती गणेशोत्सव साजरे करणाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. pic.twitter.com/XHEXiZxJcg
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 25, 2022
या स्पर्धेची सविस्तर नियमावली https://t.co/LMDeBQWYLM वर तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे. स्पर्धकांना ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधित https://t.co/Tqd7hNlTQz या लिंकद्वारे आपल्या देखावा-सजावटीची छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफित पाठविता येईल.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)