भारतीय नौदल दिनानिमित्त अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील खास व्हिडीओ 'जलमेव यस्य, बलमेव तस्य' म्हणत Navy कडून जारी करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपतींच्या दूरदृष्टीचा दाखला देण्यात आला आहे. शिवरायांनी स्वराज्य परकीय आक्रमणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी जसं आरमार उभारलं होतं तशीच आता देशाच्या सुरक्षेसाठी नौसेनेचे जवान सज्ज असल्याचं सांगण्यात आलं आहे. आज सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर नेव्ही डे 2023 साजरा केला जात आहे. संध्याकाळी 4.30 वाजल्यापासून लाईव्ह स्ट्रिमिंग नेव्हीच्या युट्युब चॅनल वर उपलब्ध आहे. नक्की वाचा: Happy Navy Day 2023 Images: नौदल दिना निमित्त जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी मराठमोळी Greetings, WhatsApp Status! 

पाहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)