धान्याच्या पोत्यापासून बनवलेली पँट कधी तुम्ही पाहिला आहे का? सध्या सोशल मिडीयावर अशाच एका प्लाझोचा (Bori Wala Palazzo) व्हिडीयो व्हायरल होत आहे. ज्याची किंमत 60 हजार रुपये इतकी आहे. Sachkadwahai या इन्स्टाग्रामवर (Instagram) हँडलवरुन हा व्हिडीयो पोस्ट करण्यात आला असून आता पर्यंत दिड कोटी पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीयो पाहिला असून या प्लाझोच्या किंमतीवरुन अनेक मजेदार कमेंट केल्या आहेत.

पहा व्हिडीयो -

 

View this post on Instagram

 

A post shared by Sach Kadwa Hai (@sachkadwahai)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)