Train Derailment in Howrah: पश्चिम बंगालच्या पद्मपुकुर रेल्वे लेव्हल क्रॉसिंगजवळ रेल्वेचे दोन डब्बे रुळांवरून घसरल्याची (Coaches Derailment) घटना घडली. ज्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. हे क्रॉसिंग कॅरी रोडला अंडुल रोडशी जोडत होते. रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या रेल्वेचे डब्बे हटवण्याचे काम सुरू आहे. (Gujarat Train Derailment: दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस सुरतमधील किम स्टेशनवर रुळावरून घसरली, कोणतीही दुखापत नाही (See Pics and Video))
रेल्वे क्रॉसिंगदरम्यान डब्बे रुळांवरून घसरले
Howrah, West Bengal: Two trains derailed near Padmapukur railway level crossing, causing a major traffic jam. The crossing connects Cary Road with Andul Road. Railway officials are on-site working to clear the trains pic.twitter.com/Qxy2Q5Zlxn
— IANS (@ians_india) January 26, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)