नंदुरबार येथे क्रूझर दरीत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 15 हून अधिकजण जखमी झाले आहेत. या घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख तर, जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. ट्वीट-
Tragic news from Nandurbar, Maharashtra. My condolences to those who have lost their loved ones in an accident. Rs 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of the deceased & Rs 50,000 would be given to the injured: PM Modi
(File pic) pic.twitter.com/BZAHQbKwi2
— ANI (@ANI) July 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)