कोझिकोडहून दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे बुधवारी तांत्रिक बिघाडामुळे कन्नूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. कोझिकोडच्या करीपूर विमानतळावरून सकाळी 9.50 वाजता उड्डाण केल्यानंतर 15 मिनिटांनी तांत्रिक बिघाड लक्षात आला आणि सकाळी 11 वाजता कन्नूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
पाहा पोस्ट -
A #Dubai-bound #AirIndia Express flight from Kozhikode made an emergency landing at the Kannur airport on Wednesday after suffering a technical snag.
The technical snag was noticed 15 minutes after the flight took off from Kozhikode's Karipur airport around 9.50 a.m. At around… pic.twitter.com/KdoyGiBCSt
— IANS (@ians_india) September 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)