भारताच्या कोविड-19 विरुद्धच्या लढ्याला मोठी चालना मिळाली आहे. भारत बायोटेकची ChAd36-SARS-CoV-S COVID-19 (चिंपांझी एडेनोव्हायरस वेक्टरेड) रीकॉम्बीनंट नाक लस मंजूर केली आहे. हे पाऊल साथीच्या रोगाविरुद्धचा आमचा सामूहिक लढा आणखी मजबूत करेल. पंतप्रधानांच्या नेतृत्वात भारताने कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात विज्ञान, संशोधन आणि विकास आणि मानव संसाधनांचा उपयोग केला आहे. विज्ञानावर आधारित दृष्टीकोन आणि सबका प्रयासने आम्ही कोविड-19 ला हरवू, असे मनसुख मांडवियांनी सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)