शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी आज राष्ट्रवादीकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली असुन ते म्हणाले, हे एक षड्यंत्र होते. यामागे कोणाचा हात आहे हे लवकरच समोर येईल. शरद पवारसाहेबांचा एसटी कामगारांच्या संपाशी काही संबंध नव्हता. कोणीतरी महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे.
Tweet
It was a conspiracy. Soon it will be revealed who was behind it. Sharad Pawar Sahib had no connection with ST workers strike. Someone is trying to disturb the political & social atmosphere in Maharashtra: Sanjay Raut, Shiv Sena on ST workers strike at Sharad Pawar residence y'day pic.twitter.com/Dyt6diNjDY
— ANI (@ANI) April 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)