काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी पंतप्रधान मोदींनवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भापज नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. अनेक भाजप नेत्यांनी नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी केली आहे. आता या वादात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी उडी घेतली आहे. अमृता फडणवीसांनी ट्विट करत नाना पटोलें यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी केलेल्या कामाचा एक व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)