यूपीच्या आग्रा मध्ये एकतर्फी प्रेमाच्या प्रकरणामध्ये तरूणाने त्याच्या प्रेमाला समोरून प्रतिसाद न मिळाल्याने बदला घेण्याच्या भावनेतून त्या तरूणीसह तिच्या कुटुंबाला मारण्यासाठी बॉम्ब ठेवल्याची घटना समोर आली आहे. या तरूणाने युट्युबचा व्हिडीओ पाहून दिवाळीतील फटाक्याच्या दारूच्या मदतीने बॉम्ब बनवला. पोलिसांना या बॉम्बची माहिती मिळताच तो ताब्यात घेत निष्क्रिय करण्यात आला. सीसीटीव्ही फूटेजमध्ये आरोप बॉम्ब ठेवताना दिसलेलं पाहून त्याला अटक करण्यात आली तेव्हा त्याने याप्रकाराची कबुली दिली.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)