Schools in Mumbai Received Bomb Threat: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी

मुंबईतील ज्या दोन शाळांना धमकीचे मेल आले आहेत त्यात देवनार येथील कनकिया इंटरनॅशनल स्कूल आणि कांदिवलीतील समतानगर येथील रायन इंटरनॅशनल स्कूल यांचा समावेश आहे.

Schools in Mumbai Received Bomb Threat: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी
Mumbai School Receives Bomb Threat प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - ANI)

Schools in Mumbai Received Bomb Threat: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना धमकीचे मेल पाठवण्यात आले आहेत. याबाबत माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे पथक तपासात गुंतले आहे. मुंबईतील ज्या दोन शाळांना धमकीचे मेल आले आहेत त्यात देवनार येथील कनकिया इंटरनॅशनल स्कूल आणि कांदिवलीतील समतानगर येथील रायन इंटरनॅशनल स्कूल यांचा समावेश आहे. या दोन्ही शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. शाळांव्यतिरिक्त, मेल पाठवणाऱ्याने मुंबई शहरातही बॉम्बस्फोटाची धमकी दिली आहे.

मुंबईतील दोन शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी - 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2025 05:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).