मुंबई मध्ये US Consulate General office बॉम्बने उडवण्याची धमकी; गुन्हा दाखल

मुंबईतील US Consulate General office बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. या फोन कॉलनंतर बीकेसी पोलिस आणि बॉम्ब पथकाने परिसराची तपासणी केली .

मुंबई मध्ये US Consulate General office बॉम्बने उडवण्याची धमकी; गुन्हा दाखल
Mumbai Police | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई पोलिसांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन ल्याने खळबळ उडाली आहे. फोन करणाऱ्याने मुंबईतील US Consulate General office बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. या फोन कॉलनंतर बीकेसी पोलिस आणि बॉम्ब पथकाने परिसराची तपासणी केली परंतु, काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. BKC पोलिसांनी बंद केली रिक्षा चालकाची US Consulate बाहेरील सशुल्क लॉकर सुविधा .

 US Consulate General office बॉम्बने उडवण्याची धमकी

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 15, 2025 01:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).