उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज विधानसभा निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. गोरखपूर मध्ये त्यांनी मतदान केले आहे. आज सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत असून 10 जिल्ह्यांत 57  जागांसाठी 676 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मतदानानंतर मीडीयाशी बोलताना भाजपा नवा विक्रम रचेल आणि आम्हांला 80% जागांवर विजय अपेक्षित असल्याचंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)