मुंबई मध्ये सध्या वांद्रे स्थित सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर सुरक्षा व्यवस्था पुन्हा वाढवण्यात आली आहे. आज वरळी परिवहन विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबर वर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामध्ये सलमान च्या घरात घुसून त्याला मारण्याची आणि गाडी बॉम्बने उडवण्याची माहिती आहे. पोलिसांनी दक्षता बाळगत अज्ञाता विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या या मागे कोण आहे? याचा तपास सुरू आहे. नक्की वाचा: Actor Salman Khan Death Threat: अभिनेता सलमान खानची गाडी बॉम्ब ने उडवण्याची धमकी; वरळी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.
गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली
#WATCH | Mumbai | Security heightened outside Actor Salman Khan's residence after a death threat against him
According to Mumbai Police, the threat to kill Salman Khan and blow up his vehicle was sent via WhatsApp to the Worli Transport Department’s official number.
A case has… pic.twitter.com/SJ6sfaZtdW
— ANI (@ANI) April 14, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)