प्रसिद्ध संतुरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे आज हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्रावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. राजकीय नेते, संगीत क्षेत्रातील मातब्बर ते सामान्य प्रेक्षक यांनी पंडीतजींच्या निधनाचं वृत्त समजताच आपली श्रद्धांजली विविध समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भजन गायक अनुप जलोटा, शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांंचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Our cultural world is poorer with the demise of Pandit Shivkumar Sharma Ji. He popularised the Santoor at a global level. His music will continue to enthral the coming generations. I fondly remember my interactions with him. Condolences to his family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 10, 2022
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
भजनकार अनुप जलोटा
शास्त्रीय गायक राहुल देशपांडे
View this post on Instagram
संगीतकार कौशल इनामदार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)