भाजप नेते रतन दुबे यांच्या हत्येप्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी रविवारी 10 डिसेंबर रोजी अटक केली. रतन दुबे यांची 4 नोव्हेंबर रोजी नारायणपूर जिल्ह्यात अज्ञात नक्षलवाद्यांनी वार करून हत्या केली. राज्य विधानसभेच्या पहिल्या टप्प्याच्या तीन दिवस आधी ही घटना घडली. मतदान 7 नोव्हेंबरला झाले. (हेही वाचा - Chhattisgarh BJP Leader Murder: छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी भाजप नेते रतन दुबे यांची नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केली हत्या)
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Chhattisgarh: Naxals involved in the murder of BJP leader Ratan Dubey in Naryanpur during an election campaign were arrested by Police, earlier today. pic.twitter.com/FYznxONPJA
— ANI (@ANI) December 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)