भारतीय रेल्वेच्या 12व्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. ही ट्रेन तेलंगणाच्या Secunderabad station वरून  आंध्रप्रदेशच्या तिरूपती दरम्यान धावणार आहे. 661 किमीचा टप्पा ही ट्रेन 8.30 तासामध्ये पूर्ण करणार आहे. मंगळवार वगळता अन्य 6 दिवस ही ट्रेन धावणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)