पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराच्या लोकार्पण आणि रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. दुपारी 12.30 च्या सुमारास हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे. या सोहळ्यात दाखल होण्यापूर्वी त्यांनी 11 दिवसांचे अनुष्ठान केले आहे. दरम्यान देशभरातून अनेक VVIP सध्या मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. देशभरात त्यांनी विविध राम मंदिरांना भेट दिली आहे. Ayodhya Ram Mandir Inauguration Ceremony Live Streaming: अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video) .
पहा अयोद्धा नगरीचा नजारा
PM @narendramodi about to reach temple premises in Ayodhya for the Pran Pratishtha ceremony #RamMandir #AyodhaRamMandir #Ayodhya pic.twitter.com/AUlHmgg6cQ
— DD News (@DDNewslive) January 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)