एका काश्मिरी व्यक्तीने सहा महिन्यांत तीन पत्ती ऑनलाइन सट्टेबाजीच्या गेममध्ये 90 लाख रुपये गमावल्याचा दावा केला आहे. त्याला ऑनलाईन सट्टेबाजी आणि गेमींगचे व्यसन होते. या व्यसनातून सुटका व्हावीय यासाठी त्याने व्यसनमुक्तीसाठी आपली जमीन विकल्याचे त्याने उघड केले. वाढत्या नुकसानीनंतरही, त्याला विश्वास होता की तो पैसे वसूल करू शकतो. त्याची कथा ऑनलाइन जुगाराच्या वाढत्या धोक्यांवर प्रकाश टाकते.

ऑनलाई गेमींगचा नाद, तीन पत्ती खेळताना गमावले 90 लाख

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)