जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) श्रीनगरमध्ये (Srinagar) सुरक्षा दलाच्या जवानावर दहशतवाद्यांनी (Terrorist) गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबाराच्या घटनेत सुरक्षा दलातला एक जवान जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारीची घटना श्रीनगरमधील बेमिना भागात घडलीय. गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांचा सुरक्षा जवान शोध घेत आहेत. दहशतवादी हल्ल्यात पोलीस कर्मचारी मोहम्मद हाफिज चाड जखमी झाले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पाहा पोस्ट -
#Terrorists fired upon & injured one police personnel namely Mohammad Hafiz Chad S/O Gh Hassan Chad R/O #Bemina at Hamdaniya colony Bemina. He has been shifted to hospital for treatment. Area #cordoned off. Further details shall follow.@JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) December 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)