सध्या श्रीनगर मध्ये थंडीचा कडाका वाढत असल्याने वातावरणात दृश्यमानता देखील कमी होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत आता श्रीनगर एअरपोर्ट वरील सार्या फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना त्यांच्या एअरलाईन्स सोबत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान एअरपोर्ट अथॉरिटी कडून होणार्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. सध्या श्रीनगर मध्ये बर्फवृष्टी होत असून पारा - मध्येही नोंदवण्यात आला आहे.
श्रीनगर एअरपोर्ट बंद
Due to bad weather conditions, all flights at Srinagar Airport have been cancelled. Passengers are advised to contact their airlines for updates. We regret the inconvenience and appreciate your understanding: Srinagar Airport pic.twitter.com/rRbFQyzT7f
— ANI (@ANI) December 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)