कोरोना रूग्णसंख्येच्या वाढीमुळे सध्या पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असलेल्याने त्याचे पडसाद मुंबई शेअर बाजारात देखील पहायला मिळाले आहे. आज सकाळी मार्केट उघडताच सेन्सेक्स 210 अंकांनी डाऊन असून 48,969 वर पहायला मिळाला तर Nifty 14,479 वर आहे.
Sensex down 210 points in opening trade, currently at 48,969; Nifty at 14,479
— ANI (@ANI) March 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)