40 जणांना घेऊन जाणारी डबल डेकर बोट केरळच्या मलप्पुरम मध्ये उलटल्यानंतर 22 जणांनी आतापर्यंत जीव गमावला आहे. यामध्ये काही लहान मुलं बुडाल्याचं देखील समोर आलं आहे. अजूनही त्या दुर्घटनेचं बचावकार्य सुरू असून आता शोध घेण्यासाठी भारतीय नेव्हीचं चेतक चॉपर विमान रवाना करण्यात आलं आहे. Kerala Boat Capsizes: केरळ मध्ये डबल डेकर बोट उलटल्याच्या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू; 13 तासांनंतरही बचावकार्य सुरूच.
पहा ट्वीट
#WATCH | Malappuram boat accident: Indian Navy's Chetak helicopter called in to assist in the search and rescue operation.#KeralaBoatTragedy pic.twitter.com/42s8b7hPsO
— ANI (@ANI) May 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)