भारतात आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांना 46 लाखांहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या. या मात्रांसोबत भारताने कोरोना लसीकरणाचा 115.73 कोटींचा टप्पा पार केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
India’s COVID-19 vaccination coverage has crossed 115.73 crore, with the administration of more than 46 lakh vaccine doses till 7 pm today: Health Ministry pic.twitter.com/17dveBeDW1
— ANI (@ANI) November 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)