AstraZeneca ने UK उच्च न्यायालयात सादर केलेल्या न्यायालयीन कागदपत्रांमध्ये प्रथमच कबूल केले आहे की त्यांच्या Covid-19 लसीमुळे TTS सिंड्रोमसारखे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात. या सिंड्रोममुळे शरीरात रक्त जमते. यामुळे व्यक्तीमध्ये ब्रेन स्ट्रोक आणि कार्डियाक अरेस्टचा धोका वाढतो. याशिवाय हा सिंड्रोम शरीरात प्लेटलेट्स कमी होण्याचे कारण बनू शकतो.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)