ICMR कडून नुकताच एक अभ्यास करण्यात आला असून त्याच्या अहवालानुसार, प्रौढांमधील अचानक मृत्यूमागे कोविड 19 लसीकरण हे कारण नाही. आयसीएमआर कडून हा अहवाल देण्यात आला असून त्यांनी असंही नमूद केले आहे की, कोविड 19 मधील हॉस्पिटलायझेशन, कुटुंबातील व्यक्तीचं अकाली निधनाचा इतिहास तसेच काही लाईफस्टाईल बदल यामुळे तरूणांमध्ये अचानक मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. Heart Attack In Youth: कमी वयात हार्ट अटॅक कसा टाळाल? मुंबईच्या प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञांकडून जाणून घ्या 6 अनमोल टिप्स! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)