2022-23 मध्ये 2.7 कोटी पेक्षा अधिक प्रवाशांना तिकीट काढूनही प्रतीक्षा यादीत असल्याने प्रवास करता आला नाही  अशी माहिती RTI मधून समोर आली आहे. मध्य प्रदेशातील कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी दाखल केलेल्या आरटीआयला दिलेल्या उत्तरानुसार, रेल्वे बोर्डाने सांगितले की 2022-2023 मध्ये एकूण 1.76 कोटी PNR क्रमांक तयार करण्यात आले होते.  2.72 कोटी प्रवाशांमधून अन्य लोकांनी तिकिटं रद्द केल्याने किंवा वेटिंग लिस्ट मध्ये नाव असल्याने प्रवास टाळला. Indian Railways: भारतीय रेल्वे सेवेबाबत माहिती हवी आहे? बस्स! फक्त डायल करा '139' नंबर, पाहा कमाल .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)