उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 3 गाड्यांची माहिती देण्यात आली आहे. चा समावेश आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कोकणात गावी जाणार्यांची, सुट्ट्यांसाठी जाणार्यांची गर्दी पाहता या विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या ट्रेन्स विशिष्ट कालमर्यादेसाठी असल्याने त्याची तिकीटं ऑनलाईन, ऑफलाईन उपलब्ध असणार आहे. त्या वेळापत्रकानुसार बुकिंग करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोकणात जाण्यासाठी समर स्पेशल ट्रेन्स
Running of Special Trains during Summer Season - 2025. pic.twitter.com/LqbrKy4Atb
— Konkan Railway (@KonkanRailway) March 19, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)