दिल्लीच्या DRDO Metcalfe House building मध्ये आग भडकल्याची घटना समोर आली आहे. ही आग सहाव्या मजल्यावर लागली आहे. सुदैवाने यामध्ये कुणीही गंभीर जखमी झालेले नाही. सुमारे 18 फायर टेंडर्स घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. अद्याप आग कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही. पण खिडकीतून आगीनंतर धुराचे लोट बाहेर पडताना दिसत होते.  Uttar Pradesh Accident: अनियंत्रित ट्रक उलटल्याने गॅस सिलेंडरचा स्फोट, उत्तर प्रदेशातील गोंडा येथील घटना .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)