Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एलपीजी गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रकमध्ये सुमारे 50 भरलेले एलपीजी सिलिंडर होते. ट्रक अनियंत्रित झाल्याने उलटल्यानंतर सिलिंडरचा स्फोट झाला आणि आग लागली. आग लागताचा चालकाने ट्रक मधून बाहेर उडी मारली. आगीत संपुर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या घटनेनंतरचा व्हिडिओ समोर आला आहे.
UP : गोंडा जिले में हाइवे पर कई सौ सिलेंडर से भरा ट्रक पलटा। सिलेंडरों में विस्फोट के बाद आग लगी। हाइवे बंद किया गया। बचाव–राहत कार्य जारी है। pic.twitter.com/REJfrScqDk
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) January 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)