उत्तर प्रदेश राज्यातील बिजनौर येथील एसटी स्टँडवर एका महिला आणि पुरुषात जोरदार बाचाबाची झाली. सदर महिला त्या परुषाची गर्लफ्रेंड आणि पुरुष या महिलेचा बॉयफ्रेंड असल्याचे बोलले जात आहे. ही महिला चंडीगढ येथून या पुरुषाच्या शोधात बिजनौर येथे आली. हा व्यक्ती आपला बॉयफ्रेंड असून तो फोनच स्वीकारत नाही आणि काही दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यामुळे आपण मुलाला घेऊनयेथे आल्याचे तिने सांगितले. तिने त्याला स्टँडवर बोलावले आणि तो दिसताच त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून मोठ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली.
बिजनौर येथे महिलेची पुरुषास मारहाण
प्रेमी को थप्पड़ जडे.. बेवफाई से थी आहत, कॉल भी रिसीव नहीं कर रहा था
UP के बिजनौर बस स्टैंड पर उस समय भीड़ इकठ्ठा हो गई जब चंडीगढ़ से अपने बॉयफ्रेंड को तलाश करते हुए युवती बिजनौर पहुंच गई। बॉयफ्रेंड उसकी कॉल रिसीव नहीं कर रहा था। युवती को एक बच्ची संग बिजनौर आ गई। किसी तरह युवक… pic.twitter.com/64otlbGXxI
— TRUE STORY (@TrueStoryUP) April 3, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)