पतीच्या कुटुंबाविरोधात खोटे बलात्कार, हुंड्याचे आरोप करणं अत्यंत क्रूर असल्याचं मत दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, पत्नीने पतीविरुद्ध केलेल्या अशा खोट्या तक्रारी म्हणजे मानसिक क्रौर्य आहे आणि पती त्या आधारावर घटस्फ़ोट घेऊ शकतो. असं देखील म्हटलं आहे.
पहा ट्वीट
Extremely cruel to make false allegations of rape, dowry harassment against husband's family: Delhi High Court
report by @prashantjha996 https://t.co/ZwhCGTChnA
— Bar & Bench (@barandbench) September 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)