वर्षाच्या पहिल्या दिवशी कारने तरुणीच्या स्कुटीला धडक दिली. तोच स्कुटीवरुन तरुणी खाली पडली आणि कारच्या चाकात अडकली पण कार चालकाने त्याची कार न थांबवता तरुणीस तब्बल ७ ते ८ किमी फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार राजधानी दिल्लीत घडला आहे. तरी या घटनेचा विरोध दर्शवत दिल्लीत महिला आक्रमक झाला असुन सुलतानपुरी पोलिस स्थानकाबाहेर महिलांचा आक्रोस बघायला मिळाला.
#WATCH | Delhi: People gather to protest outside Sultanpuri Police station regarding the death of a woman who died after she was dragged for a few kms by a car that hit her in Sultanpuri area on January 1. pic.twitter.com/bsCwONThsF
— ANI (@ANI) January 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)