दिल्ली मध्ये 16 वर्षीय मुलगा पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्याने आत्महत्या केल्याने मृतावस्थेत आढळला. ही घटना दिल्लीच्या मधू विहार भागातील आहे. त्याने सुसाईड नोट मध्ये पालकांच्या अभ्यासाच्या निगडीत अपेक्षांची पूर्तता करू शकत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांनी याची माहिती दिली आहे.  नक्की वाचा: Aurangabad Young Farmer Couple Suicide: औरंगाबाद मध्ये दीड वर्षाच्या लेकी समोर तरूण शेतकरी दांम्पत्याची आत्महत्या .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)