मच्छु नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा 35 वर पोहचला आहे. तर 100 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींना केंद्र सरकार कडून अधिकची 50 हजारची तर मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे.
Death toll rises to 35 till now in Gujarat's Morbi cable bridge collapse: Gujarat Minister Brijesh Merja pic.twitter.com/iFqfhZ3bKB
— ANI (@ANI) October 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)