कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वेळोवेळी कठोर पावले उचलली जात आहेत. त्याचसोबत कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉनमुळे सुद्धा आता चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच परदेशातून येणाऱ्या सर्व नागरिकांना भारतात आल्यानंतर 7 दिवस होम क्वारंटाइन रहावे लागणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
Tweet:
COVID19 | All international arrivals to undergo 7-day mandatory home quarantine: Government of India pic.twitter.com/XR7nHcmr9T
— ANI (@ANI) January 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)