एकीकडे महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच उद्या शिवसेना ठाकरे गटाकडून लढवल्या जाणाऱ्या 15-16 जागांवरील उमेदवारांची घोषणा करणार असल्याची मोठी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. काँग्रेसने आपली सहावी यादी समोर आणली असून पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहे. यामध्ये 4 जागा या राजस्थान तर 1 तामिळनाडूतील आहे.
पाहा पोस्ट -
Congress releases the sixth list of candidates for the upcoming Lok Sabha elections. pic.twitter.com/rOump3WGto
— ANI (@ANI) March 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)