काँग्रेसने आपल्या लोकसभा खासदारांना उद्या, 26 जुलै रोजी संसदेत उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. अधिवेशनाच्या अगोदर त्यांनी आपल्या संसदीय कार्यालयात सकाळी 10:30 वाजता बैठक बोलावली आहे. विरोधी पक्षांनी आज लोकसभेत भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा, No Confidence Motion against Government: लोकसभेमध्ये Congress MP Gaurav Gogoi यांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव Om Birla यांनी स्विकारला)
ट्विट
Congress issues a three-line whip for its Rajya Sabha MPs to be present in Parliament on July 27.
— ANI (@ANI) July 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)