भारताचं चंद्रयान 3 उद्या 23 ऑगस्ट दिवशी संध्याकाळी 6 च्या सुमारास चंद्रावर सॉफ्ट लॅन्डिंग करण्यासाठी सज्ज आहे. सध्या सार्‍या भारतीयांचे डोळे या ऐतिहासिक क्षणाकडे लागले आहे. त्यासाठी सेलिब्रेशनची तयारी, पूजा, प्रार्थना सुरू असताना Coimbatore च्या एका miniature artist ने 4 ग्रॅम सोन्यात 1.5 इंच उंचीच्या Chandrayaan 3 ची प्रतिकृती साकारली आहे. नक्की वाचा: Chandrayaan-3 Vikram lander चंद्राच्या अजून जवळ; ISRO कडून 'Smooth Sailing' चं ट्वीट .

पहा व्हीडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)