लग्नाला अवघे काही तास बाकी असताना वधुने स्वतच्या राहत्या घरात फाशी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. रियागला रावली या वधुचं नाव असुन तिचा विवाह आज निजामाबाद येथे दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी पार पडणार होता. तरी वधुने आत्महत्या का केली यामागचं कारण अजुन अद्यापही पुढे आलेलं नाही. तर तेलंगणा पोलिस संबंधीत प्रकरणाची चौकशी करीत आहेत.
A girl died by suicide a few hours before her wedding in #Telangana's Nizamabad district.
Ryagala Ravali (26) hanged herself at her residence in Navipet late on Saturday night. The wedding was scheduled at 12.15 p.m. on Sunday at a function hall in Nizamabad. pic.twitter.com/DuBX7txdhA
— IANS (@ians_india) December 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)