india

⚡पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ

By Bhakti Aghav

भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांड अंतर्गत येणाऱ्या आदमपूर हवाई तळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत एअर कमोडोर अजय चौधरी यांनी केले.

Read Full Story