Lawyer Dies of Heart Attack While Arguing: तेलंगणा उच्च न्यायालयात घडली दुःखद घटना, खटल्याचा युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
तेलंगणा उच्च न्यायालयात कोर्टरूममध्ये मंगळवारी युक्तिवाद करताना एका वकिलाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव वेणुगोपाल राव (66 वर्ष) आहे.राव दुपारी 1.20 च्या सुमारास न्यायमूर्ती लक्ष्मी नारायणा अलीशेट्टी यांच्यासमोर कोर्ट हॉल 21 मध्ये सबमिशन देत असताना त्यांना अस्वस्थ वाटले आणि ते कोसळले.
Lawyer Dies of Heart Attack While Arguing : = तेलंगणा उच्च न्यायालयात कोर्टरूममध्ये मंगळवारी युक्तिवाद करताना एका वकिलाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव वेणुगोपाल राव (66 वर्ष) आहे.राव दुपारी 1.20 च्या सुमारास न्यायमूर्ती लक्ष्मी नारायणा अलीशेट्टी यांच्यासमोर कोर्ट हॉल 21 मध्ये सबमिशन देत असताना त्यांना अस्वस्थ वाटले आणि ते कोसळले. वृत्तानुसार, यानंतर, सहकारी वकील आणि न्यायालयीन कर्मचारी राव यांच्या मदती ला धावले आणि वकिलांनी सीपीआर दिले. त्यानंतर त्यांना तातडीने उस्मानिया रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. राव यांच्या अचानक निधनाने शोककळा पसरली आहे. राव हे 1998 पासून हायकोर्टात प्रॅक्टिस करत होते.
येथे पाहा पोस्ट:
Lawyer dies of heart attack while arguing before Telangana High Court
Read details: https://t.co/32W0LEWDVz pic.twitter.com/euIVWxTNFq
— Bar and Bench (@barandbench) February 19, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2025 02:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

