india

⚡जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा

By Bhakti Aghav

जम्मू-काश्मीरमधील शोपियान (Shopian) मध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक (Encounter) सुरू आहे ज्यामध्ये 3 दहशतवादी ठार झाले आहेत.

...

Read Full Story