भारतीय लष्कराच्या श्वानपथकातील 'Zoom'च्या धैर्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. जम्मू कश्मीर मधील श्रीनगर च्या अनंतनाग परिसरामध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना 2 गोळ्या लागूनही त्याने लढा देण्याची जिद्द सोडलेली नाही. सध्या अत्यावस्थ अवस्थेमध्ये 'झूम' ला श्रीनगरच्या वेट हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर पुढील उपचार सुरू असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे. झूम ला दहशतवाद्यांना लोकेट करून त्यांच्यावर हल्ला करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पहा ट्वीट
Op Tangpawa, #Anantnag.
Army assault dog 'Zoom' critically injured during the operation while confronting the terrorists. He is under treatment at Army Vet Hosp #Srinagar.
We wish him a speedy recovery.#Kashmir@adgpi@NorthernComd_IA pic.twitter.com/FqEM0Pzwpv
— Chinar Corps🍁 - Indian Army (@ChinarcorpsIA) October 10, 2022
Indian Army Assault Dog 'Zoom' Critically Injured During Encounter in Jammu and Kashmir's Anantnag#JammuAndKashmir #Army #IndianArmy #Dog https://t.co/5yZ6Z2dqSK
— LatestLY (@latestly) October 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)