मुंंबई येथील साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत एका आरोपीस अटक झाली आहे. राष्ट्रीय महिला आयोग प्रकरणावर लक्ष ठेऊन आहे. या पुढे समाधानकारक तपास झाला नाही तर NCW चौकशीसाठी एक सदस्य पाठवणार पाठवणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या रेखा शर्मा यांनी दिली आहे.
राष्ट्रीय महिला आयोग सदस्यांची प्रतिक्रिया
Only 1 accused arrested (in Mumbai rape case). National Commission for Women (NCW) has taken suo moto. If there isn't any development in matter until this evening, I'm going to send a member to inquire about it & also extend help to victim's family: Rekha Sharma, NCW Chairperson pic.twitter.com/bLEORIJioz
— ANI (@ANI) September 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)