Kamathipura मध्ये महिलेला झालेल्या हाणामारीची NCW कडून दखल घेण्यात आली आहे. Chairperson Rekha Sharma यांनी DGP Maharashtra ला तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी 5 दिवसांत केलेल्या कारवाईचा अहवाल देखील मागवला आहे.
पहा ट्वीट
"NCW India has taken cognizance. Chairperson Rekha Sharma has written to DGP Maharashtra to immediately arrest the accused involved in the matter. NCW has also sought a fair and time-bound investigation. Action taken must be apprised to NCW within 5 days," tweets NCW https://t.co/XL7bM3ABEe
— ANI (@ANI) September 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)