केंद्र सरकार कडून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर (Vijaya Kishore Rahatkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर नियुक्त झालेल्या विजया रहाटकर या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत. यासंदर्भात अधिसूचना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयानं जारी केली आहे. विजया रहाटकर यांच्यावर भाजपा राजस्थान सह प्रभारी म्हणूनही जबाबदारी आहे. दरम्यान  त्यांच्यासोबतच आज डॉ. अर्चना मजुमदार यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)