Manipur Chief Minister Security Convoy Ambushed: मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताफ्यांवर अतिरेकी हल्ला झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी सकाळी 10.30 वाजता टी लैजांगजवळ हा हल्ला झाला. या हल्ल्यात एक पोलिस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मोईरंगथेम अजेश हे या हल्ल्यात जखमी झाले आहे. त्यांना उजव्या खांद्याच्या मागच्या बाजूला गोळी लागली आहे. या घटनेनंतर त्यांना तात्काळ मणिपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ; नागरिकांना घरात घुसून मारहाण, वाहनांची तोडफोड)
Manipur Chief Minister N Biren Singh's advance security convoy ambushed by suspected Kuki insurgents en route to Jiribam, on the Assam border; Chief Minister scheduled to visit Jiribam on Tuesday; suspected Kuki insurgents had set homes of Meitei villagers in Jiribam on fire… pic.twitter.com/Z0OJYjFWnD
— Debanish Achom (@debanishachom) June 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)