नव्या डिजिटल टेक्नॉलॉजीवर आधारित 'UFill' लॉन्च करत BPCL ने वाहनांमध्ये Petrol, Diesel भरणं सुलभ, पारदर्शी केलं आहे. अनेकदा पेट्रोलपंपांवर ग्राहकांची मीटर वर फसवणूक होण्याची शक्यता असते. मीटर आधीच सेट करून किंमतीच्या तुलनेत कमी पेट्रोल, डिझेल दिलं जातं. पण या गोष्टीला आता चाप बसणार आहे.
पहा ट्वीट
TRUST only UFill for the right quantity of #petrol and #diesel delivered to your vehicle - when there’s digital technology at its best, say YES to maximum #convenience, minimum #manualintervention, #totalcontrol.
@BPCLimited pic.twitter.com/1oGAo6zR1S
— BPCL Energy Stations (@BPCLRetail) December 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)