Landslide Triggered Himachal Pradesh: जोरदार पावसाने हिमाचल प्रदेशातील सोलन परिसरात भुस्खलन प्रकिया चालू असताना मोठा दगड रस्त्यावर पडला. याचे दृश्य कॅमेरात कैद झाले. सुदैवाने रस्त्यावर येणाऱ्या गाड्यांवर पडला नाही. थोडक्यात एक कार बचावली. मुसळधार पावसाने नागरिकांचे हाल देखील होताना दिसत आहे. अतिवृष्टीमुळे भुस्खलनाची प्रकिया सुरु झाली तेव्हा सोलन परिसरातील रस्त्यावर मोठा दगड कोशळला. PTI ने या संदर्भात व्हिडिो शेअर केला आहे.
VIDEO | Car narrowly escapes landslide triggered by heavy rainfall in Himachal Pradesh's Solan. pic.twitter.com/BTO9KBG4IX
— Press Trust of India (@PTI_News) July 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)